Skip to product information
अंतर्नाद | Antarnad by नीलिमा तपस्वी | Neelima Tapasvi
Rs. 100.00
Language: Marathi

‘अंतर्नाद’ या काव्यसंग्रहातील कवितांच्या सान्निध्यातील शब्द आणि अर्थांचे वैभव एवढे मोठे आहे की, कवयित्रीला जीवनात दुसर्‍या वैभवाची किंवा प्रतिभेची गरजच वाटत नाही. सरस्वती कवयित्रीला प्रसन्न तर आहेत; परंतु ती सुखावलेलीही आहे.

त्यांच्या कवितांमध्ये कोणताच भेदभाव दिसत नाही; भासते ती जगण्यातील अलौकिक कैफियत, लपंडाव आणि झुगारून देणं. वाचकाच्या मनोराज्यात नीलिमा तपस्वींची कविता नक्कीच अधिराज्य करेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Antarnad | अंतर्नाद

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like