{"product_id":"apghat-te-aavishkar-by-dr-abhijeet-patki","title":"Apghat Te Aavishkar |  अपघात ते आविष्कार By  Dr. Abhijeet Patki| डॉ अभिजित पत्की","description":"\u003cdiv data-expanded=\"true\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content a-expander-content-expanded\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकामध्ये अशा ५० शोधांचा समावेश आहे जे शोध अपघाताने लागले आहेत. शास्त्रज्ञ दुसऱ्याच कुठल्यातरी वस्तूच्या किंवा रसायनाच्या शोधात असताना काहीतरी वेगळे घडले आणि हे शोध लागले. सुरुवातीला कदाचित प्रयोग फसल्यासारखे वाटले असले, तरीही नंतर याच शोधांनी मोठी क्रांती केली आणि जगाला मोठी दिशा दिली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकोणत्याही फसलेल्या प्रयोगामधून नवीन क्रांती घडण्यामागील मुख्य कारण होते त्या शास्त्रज्ञांची चिकाटी, सातत्य, चिकित्सक वृत्ती आणि समर्पण. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे याची लेखनशैली अतिशय सहज सोपी आहे आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने हे शोध मांडले आहेत. या पुस्तकामुळे आपल्या सर्वांमध्ये दडलेल्या शास्त्रज्ञाला नक्कीच एक नवीन दृष्टी मिळेल आणि कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी रोज घडणाऱ्या गोष्टींमधून जगाला नवीन दिशा देणारा एखादा शोध लावू शकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"a-text-bold\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eकाही आविष्कार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cspan class=\"a-text-bold\"\u003e\u003cbr\u003eपेनिसिलीन\u003cbr\u003eकॉर्नफ्लेक्स\u003cbr\u003eआईसक्रीम कोन\u003cbr\u003eकाडेपेटीच्या काड्या\u003cbr\u003eभूलशास्त्र\u003cbr\u003eमायक्रोवेव्ह ओव्हन\u003cbr\u003eकोका कोला\u003cbr\u003eसुरक्षा काच\u003cbr\u003eविद्युत चुंबक\u003cbr\u003eस्टेनलेस स्टील\u003cbr\u003eझेरॉक्स मशीन\u003cbr\u003eसुपर ग्लू\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"a-expander-header a-expander-partial-collapse-header\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":67704428036179,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81xHp8KqgXL._SL1500.jpg?v=1792061629","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/apghat-te-aavishkar-by-dr-abhijeet-patki","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}