{"product_id":"apla-manoos","title":"आपलं माणूस | Aapla manoos","description":"\u003cp\u003eमाणसाचं जीवन व्यापतात माणसंच… बहुरंगी माणसं… बहुढंगी माणसं… बहुत-हांची ! काही जण माणसांची आयुष्यं बदलतात तर काही माणसं आपला ठसा ठेवून जातात. या पुस्तकात अशाच काही व्यक्तिमत्त्वांच्या एका कोपऱ्याचा मागोवा घेतला आहे, विविध क्षेत्रांतील नामवंतांनी… माझे उजवे हात \/ गुलजार वामनराव कुबेर \/ गिरीश कुबेर पवनारचे गौतमभाई \/ सुप्रिया सुळे नवाब ऑफ पतौडी \/ प्रदीप चंपानेरकर पद्मश्री यमुनाबाई वाईकर \/ अरुण शेवते जलऋषी राजेंद्रसिंह \/ श्रीराम पवार भाऊसाहेब बांदोडकर \/ दिलीप माजगावकर रुम पार्टनर जितेंद्र बांदे \/ श्रीकांत बोजेवार डॉ. पी. डी. पाटील \/ सुशीलकुमार शिंदे तर असा आहे हा बहुरंगी माणसांचा कॅलिडोस्कोप… आपलं माणूस !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232511520851,"sku":"978-93-48521-52-5","price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/AaplaManuscover.jpg?v=1795070255","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/apla-manoos","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}