Skip to product information
Aprajit by Nitin Sathe, Suniti Jain
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 198
Language: Marathi

कोणत्याही संकटांना निकराची झुंज देण्याचा लष्करी बाणा, ‘स्वत:च्या आधी सेवा’ ही कर्तव्याची जाणीव, एकमेकांबद्दलचा सुहृदभाव, सकारात्मक विचारशक्ती, विकलांग अवस्थेतही दुसर्‍यांसाठी पर्वत हलवण्याचं सामर्थ्य, स्वत:च्या हयातीत आणि मृत्यूनंतरही इतरांना प्रेरणा देणारं जीवन आणि कोणत्याही स्थितीत हार न मानण्याचं वायुसेनादलाचं ब्रीद म्हणजेच फ्लाईंग ऑफिसर एमपी अनिल कुमार !

रुग्णशय्येला जखडलेल्या अवस्थेतही अर्थपूर्ण जीवन जगणार्‍या या धीरोदात्त योद्ध्यास मानाचा मुजरा !! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aprajit | अपराजित

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like