Skip to product information
Arogyadham
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: 92
Language: Marathi

दीर्घायुषी आणि आनंदी जगण्यासाठी लेखक बी. के. चौधरी उर्फ तेली सर यांनी ‘आरोगयधाम’ हे पुस्तक लिहिले आहे.

वाचन, चिंतन, मनन आणि व्यायाम या बरोबर कुठल्या गोष्टी करायला हव्यात याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात लेखकाने केले आहे. या पुस्तकात स्वच्छता, अध्यात्म, योग, कर्म, शेती, पैसा, ताणतणाव, सकारात्मक विचार आणि आरोग्य यांविषयी सखोल आणि सविस्तर माहिती दिली आहे. आपले शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत, आणि त्या दोघांचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हा मूलभूत विचार बी. के.

चौधरी यांनी ‘आरोग्यधाम’ मधून मांडला आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येकाने ‘आरोग्यधाम’ नक्कीच वाचले पाहिजे. निरोगी आयुष्याची महत्त्वपूर्ण सूत्रे यात मांडण्यात आली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Arogyadham | आरोग्यधाम

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like