Skip to product information
Arohi-Vishesh Phul tana | आरोही-विशेष फूल फुलताना by Rajeshwari Kishor | राजेश्वरी किशोर""
Sale price  Rs. 324.00 Regular price  Rs. 360.00
Language: Marathi

Arohi-Vishesh Phul tana | आरोही-विशेष फूल फुलताना आमच्या संसारवेलीवरचे पहिले फूल. पण ते कधीच पूर्ण फुलणार नाही, हे समजले, आणि सुरु झाली तिच्या संगोपनाची बिकट वाट.

तीच पुढे झाली वहिवाट, नित्य नवी आव्हाने, रोज नवे खाचखळगे, सततची अनिश्चितता, चिंता आणि आशा-निराशेचे हिंदोळे. या वाटेने अनेकदा दमवले, थकवले, हरवले, पण खूप काही शिकवलेसुध्दा. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार, आणि झुंजण्याचा निर्धार..

माणसे वाचण्याचे कसब, आणि त्यांच्या वागणुकीमागचा विचार. आरोहीच्या जन्मापासून सुरू झालेले हे शिक्षण, आजही सुरूच आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

आरोही-विशेष फूल फुलताना | Arohi-Vishesh Phul tana

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like