Skip to product information
Arthachya Shodhat | अर्थाच्या शोधात By Viktor E Frankl , Vijaya Bapat | व्हिक्टर फ्रॅन्कल , डॉ विजया बापट
Rs. 300.00
Pages: 148
Language: Marathi

दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या , तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही कैदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Arthachya Shodhat | अर्थाच्या शोधात By Viktor E Frankl , Vijaya Bapat | व्हिक्टर फ्रॅन्कल , डॉ विजया बापट

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like