{"product_id":"arthajagar-aarthik-janiva-samruddha-karnare","title":"अर्थजागर : आर्थिक जाणीवा समृद्ध करणारे | Arthajagar : Aarthik Janiva Samruddha Karnare","description":"\u003cp\u003e‘अर्थजागर’ या पुस्तकात सात प्रकरणे असून पुस्तकाची सुरवात भारतीय नाणे धोरणाचे अर्थकारणावरील परिणाम या प्रकरणाने होऊन, नोटाबंदी, अर्थव्यवस्थेची वाटचाल, बँकिंग उद्योगातील घडामोडी, करसुधारणा, महाराष्ट्रातील जनजीवन व कृषी समस्या, जागतिक आर्थिक आणि राजकीय घडामोडीचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम या शेवटच्या प्रकरणाने होते. प्रत्येक प्रकरणात समाविष्ट उपविषय जनतेच्या जिव्हाळ्याचेव समाजजीवनावर खोलवर परिणाम करणारे आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281314738259,"sku":"9.78939E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Arthjagar_20Aarthik_20Janiva_20Samruddh_20karnare_20front_20page.jpg?v=1795504440","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/arthajagar-aarthik-janiva-samruddha-karnare","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}