Skip to product information
Asa Balgandharva | असा बालगंधर्व by Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर""
Sale price  Rs. 405.00 Regular price  Rs. 450.00
Overview:
Asa Balgandharva | असा बालगंधर्व लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि नारायण राजहंसचा बालगंधर्व झाला. त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं. संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला, आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं. हे सारं कसं घडत गेलं, ते सांगणारी चरित्र कादंबरी हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like