{"product_id":"ashashwatachya-samsheriwar-by-santosh-shintre","title":"Ashashwatachya Samsheriwar | अशाश्वताच्या समशेरीवर By Santosh Shintre | संतोष शिंत्रे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक भारतातील हवामानबदलाची रौद्रता नेमक्या गोळीबंद मजकुराद्वारे पोहोचवते. त्यातली शास्त्रीय,आर्थिक,राजकीय आणि सामाजिक गुंतागुंत नेमकेपणानं सांगते. त्याच्या निवारणाच्या भावी दिशा स्पष्ट करते. संबंधित ज्ञानाचे जगभरातील अनेक स्त्रोत वाचकांपर्यंत पोहोचवते हवामानबदलाविरुद्धच्या लढ्यासाठी आवश्यक अशा भारताकडील काही बलस्थानांचा परिचय वाचकांना करून देते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहवामान-बदलातील अत्यावश्यक पारिभाषिक संज्ञांचा परिचय करून देणारा लघु-कोश (glossary) मराठीत प्रथमच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंदर्भ व्यवस्थित कळावेत म्हणून रंगीत माहिती-चित्रे(info-graphics) आणि आकृत्या समाविष्ट.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Grey Cells","offers":[{"title":"Default Title","offer_id":45725628235859,"sku":null,"price":335.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81w9WIpYNNS._SL1500.jpg?v=1782115299","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ashashwatachya-samsheriwar-by-santosh-shintre","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}