Skip to product information
Ashihi ek Zunja | अशीही एक झुंज by Prof. Dr. Mrudula Bele | प्रा. डॉ. मृदुला बेळे""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

Ashihi ek Zunja | अशीही एक झुंज ही कहाणी आहे औषधकंपन्यांच्या नफेखोरीची ! माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची !

वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची ! पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे- जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये, ‘परवडत नाही म्हणून त्याला उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही ही कहाणी आहे.

संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी ‘सिप्ला या भारतीय औषधकंपनीनं दिलेली अशीही एक झुंज हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

अशीही एक झुंज | Ashihi ek Zunja

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like