{"product_id":"asthawadhani-lokmanya-अष्टावधानी-लोकमान्य-by-arvind-v-gokhale-अरविंद-व्यं-गोखले","title":"Asthawadhani Lokmanya | अष्टावधानी लोकमान्य By Arvind V. Gokhale | अरविंद व्यं. गोखले","description":"\u003cp\u003eलोकमान्य टिळक यांचा १८९८ ते १९०८ हा राजकीय कर्तृत्वाचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाध्यान्हकाळ मानला, तर ते याच काळात \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘भारतीय असंतोषाचे जनक’ बनले. वास्तविक कोणा एका \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्हॅलेंटाइन चिरोल नामक ब्रिटिश पत्रकाराने त्यांना हे बिरूद \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजरी दूषण देण्यासाठी चिकटवले, तरी ते त्यांचे भूषण ठरले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही राष्ट्रीय \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनाची चतु:सूत्री त्यांनी सांगितली. त्याचवेळी त्यांनी ब्रिटिशांना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘राजकारण करणे म्हणजे राजकारस्थान करणे नव्हे!’ असे बजावले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअखिल भारताचे ते नेते झाले ते याच काळात. १९०८ची राजद्रोहाची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षा त्यांनी असामान्य धैर्याने आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाचवेळी त्यांची कीर्ती त्रिखंडात दुमदुमली आणि मानवी इतिहासात \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते एक महापुरुष म्हणून मानले गेले. आधी ते नामदार टिळक होते, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते ‘लोकमान्य’ झाले. याच त्यांच्या लोकमान्यत्वाच्या पैलूंविषयी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांगत आहेत लोकमान्यांचे अभ्यासक अरविंद व्यं. गोखले.\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45895412973651,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_b431b0ac-a0fe-470d-88fb-1439f02eb82c.webp?v=1785580638","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/asthawadhani-lokmanya-%e0%a4%85%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-by-arvind-v-gokhale-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%96%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}