Skip to product information
Aswastha Nayak by Uttam Kamble
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 184
Language: Marathi

मी नाही थांबणार... लढत राहीन... नव्या शतकातही... मी चालत राहीन...

गर्भाशय भाड्यानं देणार्‍या महिलेप्रमाणं मी माझं शरीर नाही भाड्यानं देणार... मी स्वत:शी लढतोय... भोवतालच्या परिस्थितीशी लढतोय... मानवजातीच्या अस्तित्वासाठी लढतोय...

माणूस लढला नाही तर तो खलास होईल... डायनासोर होईल त्याचा... मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही किंवा माझ्या दु:खाच्या ओठावर लाली लावून चौकात त्यास उभंही करणार नाही... Aswastha Nayak : Uttam Kamble अस्वस्थ नायक : उत्तम कांबळे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aswastha Nayak | अस्वस्थ नायक

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like