{"product_id":"at-your-best-marathi-carey-nieuwhof","title":"At Your Best | ॲट युअर बेस्ट","description":"\u003cp\u003eदैनंदिन कामे आणि प्राधान्यक्रम याविषयी एक वेगळा दृष्टिकोन देणारं आणि त्यावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवून देणारं एक प्रॅक्टिकल पुस्तक - अॅडम ग्रँट (बेस्टसेलर लेखक ) आयुष्यात प्रत्येक कामात अडथळे तर येणारच, सतत कामाच्या भाराखाली राहून थकेपर्यंत काम करणं हेच तर जीवन आहे.... असे अनेक भ्रम दूर करून सहज-सोपं आणि यशस्वी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली देणारं पुस्तक. कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक पातळीवरही उत्कर्ष साधण्यासाठी आणि सर्वोच्च व सर्वोत्तम जीवन कसं जगायचं हे शिकण्यासाठी 'ॲट युअर बेस्ट' हे पुस्तक मदत करेल. * तुमचा वेळ, ऊर्जा आणि प्राधान्यक्रम तुमच्या फायद्यासाठी कसे वापराल ? * कामाचा कंटाळा न येता कार्यक्षमता कशी वाढवायची ? * निर्मितीक्षम कसं व्हावं ? * अनावश्यक बांधिलकी लादून न घेता कामे कशी पूर्ण करावीत? * कामांचा प्राधान्यक्रम ठरवून दिवसाची पुनर्रचना कशी करावी ? * नकार देण्याची कला\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271479259219,"sku":"9789391282295","price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/17009130037.jpg?v=1795443645","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/at-your-best-marathi-carey-nieuwhof","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}