{"product_id":"athvanincha-dhandola-vyaktirekha-v-kathasaṅgrahaआठवणींचा-धांडोळा-व्यक्तिरेखा-व-कथासंग्रह-by-dr-p-s-jagatap","title":"आठवणींचा धांडोळा व्यक्तिरेखा व कथासंग्रह | Athvanincha Dhandola Vyaktirekha V Kathasangraha","description":"\u003cp\u003eआठवणींचा धांडोळा या कथासंग्रहात वैयक्तिक अनुभव, सामाजिक निरीक्षण, व्यक्तिवैविध्य, त्यांचे गुण व अवगुण तसेच समाजातील चालीरीती रुढी परंपरा, अज्ञान अंधश्रद्धा ढोंगीपणा, औदार्य, आधुनिक फॅशन, जिवावर बेतणारे प्रसंग, गरिबांचे शोषण, समाजसेवा, करणा-या काही व्यक्तींचे जीवन व कर्तव्यचुकार व्यक्तींच्या करामती तसेच सुसंस्कृत लोकांची अस्मिता इ. विषयांतर्गत आलेल्या कथांचे सादरीकरण करून त्यातून वाचकांचे मनोरंजन केलेले आहे, तर काही ठिकाणी सत्याचा साक्षात्कार करून दिलेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रस्तुत कथासंग्रहातील कथांना सत्यतेचा आधार आहे. तसेच त्या अनुभवसिद्ध आहेत त्यामुळे सर्वच वाचकांना आवडतील याची खात्री आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270423998547,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/AthvaninchaDhandolaCOVERPDF_page-0001_1_bb42afea-848b-407c-8e6f-a081c4b6e0eb.jpg?v=1770031361","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/athvanincha-dhandola-vyaktirekha-v-kathasa%e1%b9%85graha%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9-by-dr-p-s-jagatap","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}