{"product_id":"avakashzep-suresh-naik","title":"Avakashzep | अवकाशझेप","description":"\u003cp\u003eअवकाशातील अनंतपोकळीचा चिकित्सक वेध वर पाहिल्यावर आपल्याला दिवसा निळं आकाश दिसतं आणि रात्री एक अंधारी पोकळी, ज्याच्यापल्याड काय चालू आहे? हे अवकाशविश्व नेमकं कसं आहे?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअंतराळवीर, अवकाश मोहिमा याबद्दल कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचा अचूक वेध लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकात घेतला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270554251347,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Avkash_Zep.jpg?v=1773979742","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/avakashzep-suresh-naik","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}