{"product_id":"avataranarth","title":"Avataranarth | अवतरणार्थ","description":"\u003cp\u003eलेखक, संपादक राहुल गडपाले यांनी ‘अवतरण’ या सदरासाठी लिहिलेल्या लेखांचं संकलन म्हणजे ‘अवतरणार्थ’ हे पुस्तक. या लेखांमधून त्यांनी लोकशाही व्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती, व्यवस्था, द्वेषमूलक विचार व संविधानविरोधी भूमिकांविरुद्ध चिकित्सक आणि कठोर भूमिका घेतली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहे सखोल, विश्लेषणात्मक आणि विस्तृत लेख वाचकांना विचार करायला भाग पाडतात. हे पुस्तक आजच्या पिढीला आरसा दाखवणारे आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eचिकित्सा आणि विवेक जागृत असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचायला हवे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270554218579,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/AV_1.jpg?v=1773979739","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/avataranarth","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}