{"product_id":"ayurved-uwach-part-1","title":"Ayurved Uwach : Pat 1 | आयुर्वेद उवाच : पाट १","description":"\u003cp\u003eआयुर्वेदशास्त्रातील अनमोल माहितीच्या आधारे निरामय जीवन जगता यावे या हेतूने सर्वसामान्यांनाही समजेल व आचरणात आणता येईल अशी आयुर्वेदाची शास्त्रोक्त माहिती अत्यंत सोप्या भाषेत या दोन पुस्तकांत दिलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआयुर्वेदाचा इतिहास, स्वस्थवृत्त, दोष-धातू-मल संकल्पना, द्रव्यगुणविज्ञान दर्शनशास्त्रे, आयुर्वेदाचे सिद्धान्त हे विषय भाग १ मध्ये हाताळण्यात आले असून, भाग २ मध्ये शरीररचना, प्रकृती, आयुर्वेदातील विशेष संकल्पना, रोगाची कारणे, चिकित्सेचे चतुष्पाद, आयुर्वेदिक उपचारातील बारकावे, औषधोपचार, रोगाचे साध्यत्व-असाध्यत्व हे विषय आहेत. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270554153043,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ayurved_Uwach_-_1.jpg?v=1773979732","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ayurved-uwach-part-1","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}