Skip to product information
Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Sale price  Rs. 891.00 Regular price  Rs. 990.00
Pages: 228
Language: English

• बाळ हवे असे ठरवल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतच्या गर्भधारणा, प्रसूती, बालसंगोपन अशा विविध टप्प्यांची माहिती • एक सुदृढ, सुसंस्कारित मूल कसे निपजेल यासाठी पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्यसंगीत, योगासने, आहारयोजना, दैनंदिन आचरण अशा विविध घटकांची माहिती • चार दशकांपेक्षाही अधिक काळाच्या आयुर्वेद साधनेतून आयुर्वेदिक उपचार करणाऱ्याला आणि औषधे बनवण्याला दिशा देणाऱ्या डॉ.

श्री बालाजी तांबे यांनी सिद्ध केलेले ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ • विविध मान्यवरांनी गौरवलेले, अमेरिकेतील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’मध्ये संदर्भग्रंथ म्हणून निवड झालेले आणि ‘एशियन रिडींग रूम’मध्ये ठेवण्यात आलेले ‘गर्भसंस्कार’ या विषयावरील एकमेव पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like