{"product_id":"ayurvediya-garbhasanskar-hardcover-dr-shri-balaji-tambe","title":"Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe","description":"\u003cp\u003e• बाळ हवे असे ठरवल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतच्या गर्भधारणा, प्रसूती, बालसंगोपन अशा विविध टप्प्यांची माहिती • एक सुदृढ, सुसंस्कारित मूल कसे निपजेल यासाठी पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्यसंगीत, योगासने, आहारयोजना, दैनंदिन आचरण अशा विविध घटकांची माहिती • चार दशकांपेक्षाही अधिक काळाच्या आयुर्वेद साधनेतून आयुर्वेदिक उपचार करणाऱ्याला आणि औषधे बनवण्याला दिशा देणाऱ्या डॉ.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eश्री बालाजी तांबे यांनी सिद्ध केलेले ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ • विविध मान्यवरांनी गौरवलेले, अमेरिकेतील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’मध्ये संदर्भग्रंथ म्हणून निवड झालेले आणि ‘एशियन रिडींग रूम’मध्ये ठेवण्यात आलेले ‘गर्भसंस्कार’ या विषयावरील एकमेव पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270554054739,"sku":null,"price":891.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/3829-thickbox_default.jpg?v=1774242787","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ayurvediya-garbhasanskar-hardcover-dr-shri-balaji-tambe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}