{"product_id":"ayushyawar-bolato-kahi","title":"Ayushyawar Bolato Kahi | आयुष्यावर बोलतो काही","description":"\u003cp\u003e• डॉ. मधुकर साबणे लिखित ‘आयुष्यावर बोलतो काही’ हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र असून या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्याचा सविस्तर आढावा घेतला आहे. • डॉ.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसाबणे यांच्या जन्मकथेपासून सुरू होणारी ही कहाणी अनेक चढ-उतार आणि सुख-दुःखाच्या क्षणांनी भरलेली आहे. • एका सामान्य कुटुंबातून आलेले साबणे आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी तर करतातच; पण आपले वैयक्तिक आयुष्यदेखील भरभरून जगतात. • कोणत्याही प्रसंगाला अतिरंजित करून न सांगता त्यांचा हा प्रवास त्यांनी वास्तवाशी जोडून ठेवत सांगितला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमात्र आपण पाहिलेली स्वप्ने ही कष्ट आणि कर्तृत्वाच्या जोरावर साकार करता येतात, याची अनुभूती हे पुस्तक वाचताना येते. • साबणे यांचे पूर्वीचे सामान्य कुटुंब, आई-वडिलांनी केलेले कष्ट, भाऊ-बहीण यांच्याशी असलेले प्रेमळ नाते, उच्च शिक्षणाचे ध्येय, लेखनाचा प्रवास आणि वेगवेगळ्या टप्प्यावर केलेले पर्यटन... हे सगळे अनुभव वाचकाला अंतर्मुख करतात. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270554021971,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Cover_AaushyavarBoltoKahi_081025_a.jpg?v=1773979720","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ayushyawar-bolato-kahi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}