Skip to product information
Ba Tathagata
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 499.00
Pages: 246
Language: Marathi

माणसाच्या संस्कारित होण्याचे केंद्रवर्ती सूत्र घेऊन खऱ्या अर्थाने अस्सल संस्कृतीचे संवर्धन कसे होईल? असा प्रश्न निर्माण झाल्यास त्या प्रश्नाच्या उत्तरात ‘बुद्धिस्ट फिलॉसॉफी’ ही सर्वार्थाने प्रभावी ठरणारी शिकवण आहे असे लक्षात येते.

‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे.

सहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Ba Tathagata | बा, तथागता !

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like