{"product_id":"ba-tathagata","title":"Ba Tathagata | बा, तथागता !","description":"\u003cp\u003eमाणसाच्या संस्कारित होण्याचे केंद्रवर्ती सूत्र घेऊन खऱ्या अर्थाने अस्सल संस्कृतीचे संवर्धन कसे होईल? असा प्रश्न निर्माण झाल्यास त्या प्रश्नाच्या उत्तरात ‘बुद्धिस्ट फिलॉसॉफी’ ही सर्वार्थाने प्रभावी ठरणारी शिकवण आहे असे लक्षात येते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270553890899,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ba_Tathagata_1.jpg?v=1773979717","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ba-tathagata","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}