{"product_id":"baap-may","title":"बाप-माय | Baap-May","description":"\u003cp\u003e‘बाप-माय’ हे आत्मचरित्र सत्यघटनेवर आधारित आहे. ‘बाप-माय’ या पुस्तकात डॉ. तुषार बैसाणे यांनी १९५० पासून २०२० पर्यंतचा काळ दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. परिस्थिती हलाखीची; परंतु जगण्यासाठी आणि नवा समाज घडविण्यासाठी आयुष्याची धावपळ दाखविण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकातून केला आहे. ‘बाप-माय’ हे आत्मचरित्र लेखकाने त्यांचे बाबा आणि वडील यांच्या जीवनाच्या सत्य कथेवर आधारीत आत्मचरित्र हे कादंबरीच्या स्वरूपातून मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. ‘बाप-माय’ हे आत्मचरित्र कादंबरीच्या स्वरूपात निश्चित आवडेल, यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391644755,"sku":"9.78936E+12","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bap_20may_20front.jpg?v=1795505100","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/baap-may","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}