{"product_id":"badalta-gramin-maharashtra","title":"Badalta Gramin Maharashtra | बदलता ग्रामीण महाराष्ट्र","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या आजवरच्या प्रवासात येथील ग्रामीण भागामध्ये नेमके कोणते व कसे बदल झाले, विशेषतः येथील गावगाडा पद्धती काळानुरूप कशी बदलत गेली, याचा मागोवा घेणे रंजक ठरेल, हे ओळखून माजी प्रशासकीय अधिकारी व साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनपद्धतीतील बदलांचा आढावा या लेखसंग्रहात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eपोस्ट, रेल्वे, शाळा, आर्थिक देवाण घेवाण, भाषा, विवाह पद्धती, शेती, अशा विभिन्न बाबींमध्ये झालेले बदल टिपताना संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्नही त्यांनी यशस्वीपणे केला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270542454867,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/badalta_gramin_Front_cover.jpg?v=1773661828","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/badalta-gramin-maharashtra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}