{"product_id":"bahar-manacha","title":"बहर मनाचा | Bahar manacha","description":"\u003cp\u003eआयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात , जेव्हा आपण खचून जातो … क्वचित प्रसंगी कोलमडून जातो … रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात . • आशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ? • आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ? • वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं … अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास , अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात . सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक … बहर मनाचा !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232531673171,"sku":"978-81-95252537-2-2","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BaharManachacoverFront-1.jpg?v=1795070505","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bahar-manacha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}