Skip to product information
बहिणाबाई चौधरी या मराठीतल्या प्रसिद्ध कवयित्री. त्यांची बोलीभाषा कोणती ?
त्यांची सर्वात लोकप्रिय कविता कोणती ? या पुस्तकात इरासोबत जाणून घेऊ या, अशा काही प्रश्नांची उत्तरे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.