Skip to product information
Rs. 150.00
मानूस मानूस, मतलबी रे मानसा, तुले फार हाव, तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा, तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर भरला डाडोर, भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा, गायम्हैस देते दूध मतलबासाठी, मान मानूस डोलये इमानाच्यासाठी, कुत्रा शेपूट हालये मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस लोभासाठी झाला, मानसाचा रे कानूस !
Pickup available at HO
Usually ready in 24 hours