{"product_id":"bankanvishyayi-sarvakahi-bhag-1-बँकांविषयी-सर्व-काही-भाग-1-by-vidyadhar-anaskar-विद्याधर-अनास्कर","title":"Bankanvishyayi Sarvakahi – Bhag 1 | बँकांविषयी सर्व काही – भाग 1 By Vidyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर","description":"\u003cp\u003eबँक म्हणजे पैसे ठेवण्याची वा पैसे काढण्याची संस्था अशी आपल्या मनातील रूढ कल्पना, पण ही संकल्पना अतिशय मर्यादित आहे. समाजातील अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळवून समाजाची पर्यायाने राष्ट्राची उन्नती साधणारी संस्था म्हणजे 'बँक'.\u003cbr\u003eआता तर बँकचे कार्यक्षेत्र आणि त्यायोग बँकिंगक्षेत्र अधिकाधिक व्यापक बनत चालले आहे. सामान्य माणसाच्या व्यक्तिगत जीवनापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या अनेक व्यामिश्र व्यवहारांपर्यंत, राष्ट्राच्या आणि समाजाच्या अनेक समस्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक अभिसरण उघडणार पर्याय वेगवेगळ्या पातळ्यांवर पोहोचवण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत बँकांचा कार्यविस्तार होत आहे. बँकांच्या अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणार...\u003cbr\u003eबँकांविषयी सर्व काही भाग १\u003cbr\u003eया भागात काय वाचाल ?\u003cbr\u003e* विविध खाती बनावट वा फाटक्या नोटा विविध कर्ज * चेक * डिमांड ड्राफ्ट विमा हप्त लिलाव * लॉकर\u003cbr\u003e* तारण * पेंशन * परतफेड\u003cbr\u003eअशा अनेक छोट्यामोठ्या बाबीबद्दल सामान्य माणसाच्या मनातील अनेक प्रश्नांना दिलेली समर्पक, सरळ, सुस्पष्ट उत्तर.\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67599346991187,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Front-Cover-L.webp?v=1791185375","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bankanvishyayi-sarvakahi-bhag-1-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-by-vidyadhar-anaskar-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}