{"product_id":"baramati-krushi-pattern","title":"Baramati Krushi Pattern | बारामती कृषी पॅटर्न","description":"\u003cp\u003eबारामतीच्या विकासाचा त्यातही कृषी विकासाचा पॅटर्न नक्की काय आहे? हा विकास कसा झाला?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयाची माहिती म्हणजे बारामती कृषी पॅटर्न हे पुस्तक! लेखक डॉ. आप्पासाहेब आक्कापा पवार अर्थशास्त्राचे पदवीधर असून त्यांनी बारामती पॅटर्न या विषयात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पीएचडी संपादन केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. पवार यांनी यानिमित्ताने बारामती परिसरातील मागील चाळीस वर्षांच्या विकासाच्या वाटचालीचा टप्याटप्याने आढावा पुस्तकात घेतला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270553530451,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BookCover_Front_Baramati_Krushi_Pattern.png?v=1773979697","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/baramati-krushi-pattern","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}