{"product_id":"basari","title":"Basari | बासरी","description":"\u003cp\u003eआयुष्य जगण्यासाठी रोजच्या चाकोरीतून वेळ काढून आपल्या आवडीला, छंदांना प्राथमिकता द्यावी हे सांगणाऱ्या कविता. या कवितांच्या प्रवासात तुम्हाला मुरारीपण भेटेल आणि पार्थ ही, मुक्तछंद पण दिसेल आणि वृत्त बद्धता, इथे प्रेमाचा अनुभव येईल आणि निसर्गाचाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनात्यांचा गुंताही कळेल आणि एकटेपणाचा आनंदही. वेगवेगळ्या विषयांवरील कविता तुम्हाला त्या त्या जगात पोहोचवतील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनव्या पिढीने अजून जोमाने कवितेकडे वळावे हा मूळ हेतू . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270553464915,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BasariFront-Small.jpg?v=1773979692","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/basari","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}