Skip to product information
Bastik-बस्तीक
Sale price  Rs. 428.00 Regular price  Rs. 475.00
Language: Marathi

उर्दू ही एक भारतीय भाषा आहे आणि गझल ही या भाषेची शान आहे. उर्दू गझल हा आपला एक महान सांस्कृतिक ठेवा आहे.

मिर्झा गालिब यांच्यापासून, खरेतर त्यांच्याही आधीच्या शायरांपासून अलीकडे दिवंगत झालेल्या राहत इंदौरींपर्यंत दीडशे वर्षांहूनही अधिक काळापासून अनेक शायरांच्या गझला रसिकांच्या काळजात बाणाच्या टोकाप्रमाणे रुतून बसल्या आहेत. अशा काळजात घर केलेल्या ५५ शायरांचे अल्पचरित्र, त्यांचे शेर व गझल या पुस्तकात आहे.

आतापर्यंत या शायरांची मराठीत न आलेली माहिती या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येत असल्याने हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bastik । बस्तीक

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like