Skip to product information
बाउल | Baul
Sale price  Rs. 356.00 Regular price  Rs. 475.00
Author: Saumitra
Pages: 250
Language: Marathi

आपल्या भयाण एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत वाचून दाखवू नये कुठलीही कविता नवीन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटावं समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा सरपटतांना आत कवितेचा साप भिनू द्यावं विष स्वत:तही पण कुणाला डंख मारू नये कधीतरी कविता छापून आल्यावरच कळावं साऱ्यांना कवीमध्ये तेव्हाच काही मरून गेल्याचं आठवणी प्रसंग व्यक्तींचे मृत्यू डोळ्यांदेखत पचवत कवीने शांत निश्चल बसून राहाव स्थितप्रज्ञ व्हावं त्याच्या भवतालची माती त्याच्या नकळतच ओली होत जावी आणि आपोआप गवत उगवत राहाव

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

बाउल | Baul

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like