{"product_id":"bayko-aani-tonga-rajendra-vaidya","title":"बायको आणि टोणगा (राजेंद्र वैद्य) | Bayko Aani Tonga Rajendra Vaidya","description":"\u003cp\u003eया विनोदी कथासंग्रहातील बहुतांशी कथा वास्तवाशी बांधिलकी सांगणाऱ्या आहेत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगातून, घटनांतून स्फुरलेल्या आहेत, आजूबाजूला जे घडत आहे ते नेमकेपणाने टिपून, लेखकाने सरळ, सोप्या खुसखुशीत शब्दात मांडले आहे. विषयाचे वैविध्य हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा संग्रह वाचनीय ठरतो. वाचक याचे सहर्ष स्वागत करतील हे निश्चित.\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271350677587,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/E0_A4_AB_E0_A5_8D_E0_A4_B0_E0_A4_82_E0_A4_9F-final-tonga-aani-bayko-cover-9-june-24-scaled.jpg?v=1795442621","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bayko-aani-tonga-rajendra-vaidya","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}