Skip to product information
बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्या इमारती | Bechka Aani Akashashi Spardha Karnarya Imarati by अरुण साधू | Arun Sadhu
Rs. 120.00
Author: Arun Sadhu
Language: Marathi

अरुण साधू हे नाव मराठी माणसाला चांगलं परिचित आहे. पत्रकार आणि कादंबरीकार म्हणून... ‘बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती’ हा कथासंग्रह आहे.

पण त्यांचा वाङ्‌मयीन स्वभाव वृत्तपत्रीय वृत्तांतकथनाचा आणि निवेदनप्रधान कादंबरीचा आहे. असे प्रातिभ लेखन वाचकाला चटकन आकर्षून घेते. महानगरीतील धनदांडगे आणि त्यांच्या हवेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या कंगाल झोपडपट्टया...

या दोन टोकांवर वावरणार्‍या विश्‍वातील अंतरक्रिया हा लेखकाचा आस्थेचा विषय आहे. त्यांची सहानुभुती अर्थातच पानठेलेवाले, मोलकरणी, यांच्याकडे आहे. अरुण साधू यांच्या सामाजिक भूमिकेशी हे त्यांचे वाङ्‌मयीन वर्तन सुसंगतच आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bechka Ani Akashashi Spardha Karnarya Imarati | बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like