{"product_id":"best-self-by-mike-bayer","title":"Best Self | बेस्ट सेल्फ By Mike Bayer | माईक बेयर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुम्ही खरंच तुम्हाला हवं असलेलं आयुष्य जगत आहात का? दररोज तुम्ही तुमच्या सर्वोत्तम रूपात जगता की फक्त जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दिवस ढकलत आहात ? हे फक्त एक पुस्तक नाही, ती तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाची सुरुवात आहे. हे पुस्तक तुम्हाला स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवायला प्रवृत्त करतं. लाईफ कोच माईक बेयर त्यांच्या प्रभावी प्रश्नांद्वारे आणि मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला तुमचा \"बेस्ट सेल्फ” आणि तुमच्या जीवनात अडथळे आणणारा \"अँटी सेल्फ\" यामधला फरक ओळखायला मदत करतात. सात महत्त्वाच्या जीवनक्षेत्रांवर (सामाजिक, वैयक्तिक, आरोग्य, शिक्षण, नातेसंबंध, करिअर आणि आध्यात्मिक विकास) काम करत, हे पुस्तक तुम्हाला विकास अधिक समाधानी, स्पष्ट आणि अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याचा मार्ग दाखवतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45874773557331,"sku":null,"price":470.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61QuHliUuRL._SL1000.jpg?v=1785233734","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/best-self-by-mike-bayer","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}