{"product_id":"beyond-fear-marathi-बियॉण्ड-फियर-मराठी-by-major-general-ian-cardozo-sayali-paranjape-मेजर-जनरल-इयान-कार्डोझो-सायली-परांजपे","title":"Beyond Fear (Marathi)|  बियॉण्ड फियर (मराठी) By Major General Ian Cardozo, Sayali Paranjape | : मेजर जनरल इयान कार्डोझो , सायली परांजपे","description":"\u003cp\u003e'इयन काडाँझो यांच्या या अनन्यसाधारण सत्यकथांचा संग्रह म्हणजे... वाचकांसाठी आनंदाची पर्वणी!' - राजदूत असोक मुखर्जी, भारताचे संयुक्त राष्ट्रांतील माजी स्थायी प्रतिनिधी\u003cbr\u003e'जनरल काडोझो उत्कृष्ट कथाकार आहेत; प्रत्येक कथा ही घटना, वातावरण आणि भावना यांच्या माध्यमातून खिळवून ठेवते. वाचनाचा दुर्मीळ आनंद देणारे पुस्तक!' - शिव शिवकुमार, ऑपरेटिंग पार्टनर, अॅडव्हण्ट इंटरनॅशनल\u003cbr\u003eफिफ्थ गोरखा रायफल्सच्या (फ्रण्टियर फोर्स) फर्स्ट बटालियनमधील कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सैनिक असलेल्या शहिदाच्या वीरमरणाची कथा.\u003cbr\u003eलान्सडाउन भेटीदरम्यान गढवाल रायफल्समधल्या अधिकाऱ्याने लेखकाला सांगितलेली एका भुताची गोष्ट.\u003cbr\u003eवीरचक्रविजेते विंग कमांडर ओ. पी. तनेजा यांच्या नेतृत्वाखाली १९६५ साली पाकिस्तानातील सरगोधा हवाई क्षेत्रावर घातल्या गेलेल्या हवाईछाप्याचा, मनाची पकड घेणारा लेखाजोखा.\u003cbr\u003eभय हे अपवादात्मक नसून सर्वच माणसांमध्ये असते हे सांगणाऱ्या, मेजर जनरत्न इयन काडर्डोझो यांच्या 'बियॉण्ड फीअर' या पुस्तकातल्या, या काही कथा. खरा प्रश्न वेगळाच आहे. आपण भीतीचा सामना करतो की त्यापासून पळ काढतो हाच तो प्रश्न. सैन्यदलातले कर्मचारी या भयावर मात कशी करतात हे मेजर जनरल काडॉझो या तेरा कथांच्या माध्यमातून सांगतात. ते याला 'बायटिंग द बुलेट' म्हणतात.\u003cbr\u003eभीतीवर मात करण्याच्या प्रवासात सैनिकाला सन्मान, प्रेम, धैर्य, विश्वास, आशा, निष्ठ हे गुण कसे उपयुक्त ठरतात याच्या कहाण्या मेजर जनरल कार्डोझो अनेक पदरांद्वारे उलगडत जातात. हेच गुण वाचकांनाही त्याच्या दैनंदिन आयुष्यातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. वास्तव आयुष्य हे कल्पनेहूनही विलक्षण कसे ठरू शकते याचा प्रत्यय या कथा देतात.\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":46345907208275,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_4_5b1b46d9-8f06-4536-9f2f-38c582e12d2a.jpg?v=1789647877","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/beyond-fear-marathi-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%89%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-by-major-general-ian-cardozo-sayali-paranjape-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%9d%e0%a5%8b-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}