Skip to product information
भगवद्गीता तुमच्यासाठी.. आजच्या जीवनासाठी (शशिकांत कोठेकार) | Bhagavad Gita Tumchyasathi Aajchya Jeevanasathi Shashikant Kothekar
Rs. 125.00
Pages: -
Language: Marathi

ज्यांच्या मनात मोठी स्वप्नं आहेत, पण पायाखाली थोडी अस्थिरता जाणवते. जे नोकरी, व्यवसाय, स्टार्टअप किंवा शिक्षणाच्या टप्प्यावर उभे आहेत आणि निर्णयांच्या वळणावर आहेत. ज्यांना यश हवं आहे-पण शांतता गमावून नाही. जे अपयशानंतर पुन्हा उभं राहायची तयारी ठेवतात. जे स्वतःकडे आणि जीवनाकडे प्रामाणिकपणे पाहू शकतात. ज्यांना जीवनाकडे फक्त पैशाच्या नाही, तर मूल्यांच्या नजरेने पाहायचं आहे. ज्यांना फक्त चमत्कारिक उपाय हवे आहेत. ज्यांना एकाच रात्रीत यशाची हमी हवी आहे. ज्यांना स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी नाही. ज्यांना फक्त इतरांना दोष देण्यात समाधान वाटतं.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भगवद्गीता तुमच्यासाठी.. आजच्या जीवनासाठी (शशिकांत कोठेकार) | Bhagavad Gita Tumchyasathi Aajchya Jeevanasathi Shashikant Kothekar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like