Skip to product information
भगीरथ | Bhagirath by रंगा दाते | Ranga Date
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Overview:
भगीरथाने प्रयत्नाने पृथ्वीतलावर गंगा आणल्याची पुराणकथा सर्वज्ञात आहे. आजच्या आधुनिक जगात आपल्या कल्पनेने, परिश्रमाने उजाड माळावर गंगा आणून तिथे नंदनवन करणार्‍या भगीरथाची ही कथा आहे. आजच्या काळातील असा ‘भगीरथ’ कौतुकास व अभिमानास पात्र आहे. त्याची ही कथा चैतन्यदायी तर आहेच; पण एका प्रयोगशील वृत्तीच्या माणसाची यशोगाथा आहे. हा नवा भगीरथ ह्या पुस्तकात आपणास भेटत आहे. वाचकांना त्याच्या भेटीचा आनंद मिळेलच, यात शंका नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like