Skip to product information
Bhaktimarga Pradeep
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Language: Marathi

भक्तिमार्गप्रदीप या पुस्तकाची पहिली आवृत्ती कार्तिक वद्य एकादशी शके 1826 म्हणजे सन 1904 मध्ये छापली गेली आणि तिसावी आवृत्ती जून 2001 मध्ये छापली गेली. याप्रमाणे ल. रा.

पांगारकर यांचे महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरलेले हे पुस्तक नव्या रचनेत भाविकांना सादर करीत आहोत. काही काही पुस्तके ही चिरंतन टिकणारी असतात व त्यांची अवीट गोडी कधीच संपत नाही त्यापैकीच हे एक आहे. ह. भ.

प. पांगारकर यांचे आम्ही काही बहुमोल ग्रंथ प्रकाशित केले. त्यामध्येच ही महत्त्वाची भर टाकत आहोत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bhaktimarg Pradeep | भक्तिमार्ग प्रदीप

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like