Skip to product information
Bharat : Sankalpana, Vichar Ani Magova
Rs. 149.00
Pages: 108
Language: Marathi

भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.

महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी विचारवंतांचे आधुनिक भारत संकल्पनेबद्दलचे विचार, सामाजिक सलोखा सारख्या संकल्पना या पुस्तकात चिकित्सकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक काळातील भारत संकल्पना, विचार आणि मागोवा घेतला आहे. या पुस्तकात भारत संकल्पनेचा १८१८ पासूनचा संक्षिप्त आढावा घेतला आहे.

तसेच काश्मिरीयत, बिहारियत, पंजाबियत या संकल्पनांची संक्षिप्तपणे माहिती या पुस्तकात मिळते. या पुस्तकामुळे संकल्पनाविषयक माहिती मिळते; त्याचबरोबर भारतीय नागरिक म्हणून या विविध संकल्पनांच्या चौकटीत कायदा, शांतता आणि सुव्यवस्था कशी निर्माण केली जाते, या संदर्भातील माहितीदेखील मिळते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bharat : Sankalpana, Vichar Aani Magova | भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like