Skip to product information
भारताचा प्राकृतिक भूगोल व नकाशा वाचन प्रात्यक्षिक | Bharatacha Prakrutik Bhugol Va Nakasha Vachan Pratyakshik
Sale price  Rs. 371.00 Regular price  Rs. 495.00

‘भारताचा प्राकृतिक भूगोल व नकाशा वाचन प्रात्यक्षिक’ प्रस्तुत पुस्तकात सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा प्रामणिक प्रयत्न केला असून योग्य ठिकाणी नकाशे आकृत्या, तक्ते आणि महत्वाचे प्रश्न यांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे दिलेली आहेत. याचा उपयोग सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भारताचा प्राकृतिक भूगोल व नकाशा वाचन प्रात्यक्षिक | Bharatacha Prakrutik Bhugol Va Nakasha Vachan Pratyakshik

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like