{"product_id":"bharatacha-prakrutik-bhugol-va-nakasha-vachan-pratyakshik","title":"भारताचा प्राकृतिक भूगोल व नकाशा वाचन प्रात्यक्षिक | Bharatacha Prakrutik Bhugol Va Nakasha Vachan Pratyakshik","description":"\u003cp\u003e‘भारताचा प्राकृतिक भूगोल व नकाशा वाचन प्रात्यक्षिक’ प्रस्तुत पुस्तकात सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा प्रामणिक प्रयत्न केला असून योग्य ठिकाणी नकाशे आकृत्या, तक्ते आणि महत्वाचे प्रश्न यांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे दिलेली आहेत. याचा उपयोग सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट\/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281400295507,"sku":"9.78936E+12","price":371.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartacha_20parkrutik_20bhugol_20va_20nakasha_20vachan_20pratyakshike_20front.jpg?v=1795505233","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatacha-prakrutik-bhugol-va-nakasha-vachan-pratyakshik","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}