{"product_id":"bharatache-sanvidhan-2","title":"भारताचे संविधान | Bharatache Sanvidhan","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील बहुतेक विद्यापीठांमध्ये भारतीय राज्यघटनेचा अभ्यास विविध शीर्षकांतर्गत तसेच विविध उपविषयांच्या माध्यमातून केला जातो. भारतीय राज्यघटनेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि यामधून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिक निर्माण होऊन भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गांना तसेच लोकसेवा आयोगामार्फत (णझडउ व चझडउ) आयोजित करण्यात येणार्‍या विविध स्तरावरील परीक्षांसाठी आणि नेट-सेट तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखन व मांडणी साध्या, सोप्या, स्पष्ट व सुबोध भाषेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखन विविध विद्याशाखांचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि सर्व वाचकांना उपयुक्त ठरेल, या व्यापक दृष्टिकोनातून केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281390301267,"sku":"9.78936E+12","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartache_20Sanvidhan_20front.jpg?v=1795505076","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatache-sanvidhan-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}