Skip to product information
भारताची राज्यघटना | Bharatachi Rajyaghatna
Rs. 100.00
Pages: 96
Language: Marathi

भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती झाली. लोकांच्या विकासासाठी सर्वांगीण उन्नतीसाठी मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली असून, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातून राज्यघटनेची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहेत. जीवनाची, हक्काची, न्यायाची, विकासाची इत्यादींसारख्या विभिन्न मानवतेच्या मूल्यांची हमी राज्यघटना देते. भारतीय राज्यघटना तयार करीत असताना भारतातील विविध जाती, धर्म, भाषा, प्रदेश, लिंग, अशा विविधांगी घटकांचा विचार करून भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली आहे. सत्तेचे एका ठिकाणी केंद्रीकरण होऊ नये म्हणून आपण राज्यघटनेच्या माध्यमातून सत्ताविभाजनाचा सिद्धांत स्वीकारला आहे. त्याद्वारे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यात सत्तेची विभागणी केली आहे. व्यक्तीच्या मूलभूत हक्कांची व राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायव्यवस्थेवर टाकण्यात आली आहे. याचा आढावा या पुस्तकातून आपण घेणार आहोत.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भारताची राज्यघटना | Bharatachi Rajyaghatna

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like