{"product_id":"bharatbhar-cycle-bhraman","title":"Bharatbhar Cycle Bhraman | भारतभर सायकलभ्रमण","description":"\u003cp\u003e८७ वयाचे तरुण सायकलपटू आणि पुण्यात स्थायिक असणारे नोवोदित लेखक दत्तात्रय मेहेंदळे यांनी ‘भारतभर सायकलभ्रमण’ हा लेखसंग्रह लिहिलेला आहे. या पुस्तकात २७हून अधिक लेख आहेत. देशभरात विविध ठिकाणी मेहेंदळे यांनी सायकल भ्रमण केले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकात सविस्तरपणे मांडलेले आहेत. आजही वयाच्या ८७व्या वर्षी ते पुणे शहरात सायकलवर फिरतात. पुणे शहर हे एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे, त्याचे साक्षीदार असलेले दत्तात्रय मेहेंदळे यांनी त्यांच्या सायकल भ्रमंतीच्या आठवणी या पुस्तकातून उलगडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eते केवळ नुसतेच सायकलपटू नसून, त्यांनी १८० वेळा रक्तदानही केले आहे. वयाच्या या टप्प्यावर असताना त्यांनी संपूर्ण आयुष्यात जे जे केले त्यातील चांगल्या गोष्टी मांडायचा आणि त्यातून नव्या पिढीने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा उपदेश त्यांनी या पुस्तकातून दिला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270553301075,"sku":null,"price":333.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/CycleCover_4Nov23_a_1.jpg?v=1773979679","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatbhar-cycle-bhraman","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}