{"product_id":"bharatbhraman-prawas-swapnapurticha","title":"Bharatbhraman : Prawas Swapnapurticha | भारतभ्रमण : प्रवास स्वप्नपूर्तीचा","description":"\u003cp\u003eअडचणी आणि अडथळ्यांना न जुमानता अदम्य साहस आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सायकलवरून भारत पालथा घालणाऱ्या मोतीराम तुकाराम वाघ यांचे हे प्रवासवर्णन विलक्षण रोमांचक आणि थरारक आहे. मोतीराम यांना प्रवास करण्याचा नाद आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसायकल, मोटारसायकल वरुन प्रवास करायला त्यांना आवडते. त्यांनी जी स्थळे पाहिली, त्यांच्या नोंदी, निरीक्षणे त्यांनी त्या पुस्तकात सहजपणे मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकातून वाचकांना अनेक रोमहर्षक अनुभव वाचायला मिळतील. हे पुस्तक वाचणे म्हणजे स्वतःच्या आतल्या ‘जिप्सी’ला साद घालत भ्रमंतीवेडास बिलगण्यासारखेच आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270553038931,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bharatbhraman-Front.jpg?v=1773979663","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatbhraman-prawas-swapnapurticha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}