{"product_id":"bharatiya-arthavyavastha-1980-pasun-bhag-1","title":"भारतीय अर्थव्यवस्था १९८० पासून (भाग १ ) | Bharatiya Arthavyavastha 1980 Pasun (Bhag 1 )","description":"\u003cp\u003e‘भारतीय अर्थव्यवस्था १९८० पासून (भाग १)’ वर नवीन बदलासह पण तितकाच समजण्यास सोपा असेल असा हा संदर्भ, मुख्यतः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत बी. ए भाग २ सेमिस्टर ३ च्या अभ्यासक्रमावर लिहिला आहे. परंतु महाराष्ट्रातील निरनिराळ्या विद्यापीठांच्या एम. ए. व बी. ए. वर्गासाठी अभ्यासक्रमात सुधारणा केली गेली आहे. जवळपास महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठात भारतीय अर्थव्यवस्था या संबंधित पेपर आहेत. नवीन शैक्षणीक धोरणामध्ये अद्ययावत अभ्यासक्रम तयार करण्यात आला. त्या समस्याची जाणीव लक्षात घेऊन व अन्य विद्यापीठांच्या सुधारित अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा ऊहापोह प्रस्तुत ग्रंथात केला आहे. त्याच अनुषंगाने प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281368576083,"sku":"9.78812E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartiy_20Arthavyavastha_201980_20front.jpg?v=1795504889","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatiya-arthavyavastha-1980-pasun-bhag-1","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}