Skip to product information
भारतीय अर्थव्यवस्था १९९१ पासून | Bharatiya Arthavyavastha 1991 Pasun
Rs. 150.00
Pages: 72
Language: Marathi

भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या आणि विविधतेने समृद्ध अशा अर्थव्यवस्थांपैकी एक महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने नियोजनाधारित अर्थव्यवस्थेचा अवलंब करत भारताने औद्योगिक, कृषी आणि सेवा अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये स्थिर प्रगती साधल्याचे दिसून येते. भारतीय अर्थव्यवस्था ही एक मिश्र अर्थव्यवस्था असून तिच्या विकासात नियोजनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अलीकडील काळात सरकारने जीएसटी, डीजिटायझेशन, स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत, एफडीआय वाढविणे व मनुष्यबळ कौशल्य विकास यासारख्या अनेक सुधारणा केल्या आहेत. यावरील सर्व बाबी सोप्या शब्दात प्रस्तुत पुस्तकात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भारतीय अर्थव्यवस्था १९९१ पासून | Bharatiya Arthavyavastha 1991 Pasun

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like