{"product_id":"bharatiya-gramin-samuday","title":"भारतीय ग्रामीण समुदाय | Bharatiya Gramin Samuday","description":"\u003cp\u003eग्रामपंचायत व ग्रामीण विकास या संकल्पनांना भारतात प्राचीन काळापासून महत्त्व असलेले दिसून येते. ग्रामपंचायतीचा उगम वैदिक काळापासून झालेला असून, ग्रामपंचायती स्वायत्त आणि स्वयंपूर्ण होत्या. गावाच्या ग्रामपंचायतीच्या प्रमुखास 'ग्रामिणी' म्हटले जाई. शिवाय, वृद्ध व अनुभवी पाच व्यक्तींच्या पंचायतीत प्रत्येक जातीचा एक सदस्य असतो. मौर्य कालखंडात ग्रामीण संस्थांचा सुनियोजित विकास घडवून आणल्याचे दिसून येते. चोल राज्यांच्या कालखंडातील शिलालेखांवरून महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेशातही ग्रामीण संस्थांचा विकास झाला होता, याचे उल्लेख सापडतात. कौटिल्याच्या 'अर्थशास्त्रात ग्रामीण संस्थांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात भारतात आलेल्या ग्रीक प्रवासी मॅगेस्थेनिस याच्या लिखाणातही भारतातील स्थानिक शासनाविषयी माहिती आढळते.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281390891091,"sku":"9.78936E+12","price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartiya_20gramin_20samudai_20front.jpg?v=1795505090","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatiya-gramin-samuday","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}